India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

उत्तर महाराष्ट्रातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या; बघा, कुणाला कुठे मिळाली नियुक्ती

India Darpan by India Darpan
April 12, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महसूल विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तसे आदेश राज्याचे महसूल उपसचिव माधव वीर यांनी काढले आहेत. या बदल्यांमुळे अनेक वर्षी एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांनी नवी पदस्थापना देण्यात आली आहे.

बदल्या खालील प्रमाणे (सध्याची नियुक्ती….. अधिकाऱ्याचे नाव…. नव्या नियुक्तीचे ठिकाण)
नाशिक पुरवठा अधिकारी…अरविंद नरसीकर… अहमदनगर पुनर्वसन विभाग
धुळे पुनर्वसन अधिकारी…. रमेश मिसाळ… नाशिक पुरवठा अधिकारी
अहमदनगर भूसंपादन अधिकारी….जयश्री माळी… जळगाव भूसंपादन अधिकारी
उपविभागीय अधिकारी जळगाव… किरण पाटील… श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी

जळगाव उपजिल्हाधिकारी… राहुल पाटील…. अहमदनगर निवडणूक निर्णय अधिकारी
अहमदनगर उपजिल्हाधिकारी… जितेंद्र पाटील… भुसावळ उपविभागीय अधिकारी
अमळनेर उपविभागीय अधिकारी…. सीमा अहिरे…. नाशिक भूसंपादन अधिकारी
जळगाव भूसंपादन अधिकारी…. राजेंद्र वाघ… नाशिकला निवासी उपजिल्हाधिकारी

धुळे निवासी उपजिल्हाधिकारी… संजय गायकवाड…. जळगावला पुरवठा अधिकारी
नंदुरबार उपजिल्हाधिकारी…. महेश शेलार… धुळे पुरवठा अधिकारी
नफा विभाग…. वासंती माळी… नाशिक वन जमीन
उपजिल्हाधिकारी… नितीन गवंडे… धुळे पुनर्वसन अधिकारी
नंदुरबार उपजिल्हाधिकारी…. शाहूराज मोरे… अहमदनगर

हे अधिकारी प्रतिक्षेत
निफाड उपविभागीय अधिकारी….अर्चना पाठारे…प्रतिक्षेत
हेमांगी पाटील…निफाड उपविभागीय अधिकारी…. प्रतिक्षेत
निवासी उपजिल्हाधिकारी…. भागवत डोईफोडे… प्रतिक्षेत
नाशिक उपजिल्हाधिकारी…. उर्मिला पटेल… प्रतिक्षेत
नाशिक उपजिल्हाधिकारी… अनिल पवार… प्रतिक्षेत

नाशिक उपजिल्हाधिकारी… अर्चना पाठारे… प्रतिक्षेत
नाशिक उपजिल्हाधिकारी… सुनिल सूर्यवंशी… प्रतिक्षेत
नाशिक उपजिल्हाधिकारी… गोविंद दणजे… प्रतिक्षेत
नाशिक उपजिल्हाधिकारी… पल्लवी निर्मळ… प्रतिक्षेत

Nashik North Maharashtra Revenue Dycollector Transfer


Previous Post

महिंद्राचे माजी अध्यक्ष, सर्वात वयोवृद्ध अब्जाधीश उद्योगपती केशुब महिंद्रा यांचे निधन… नाशिकच्या कारखान्याशी मोठे ऋणानुबंध

Next Post

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात खलबतं; नेमकी काय चर्चा झाली? पवारांनीच हे सांगितलं… (व्हिडिओ)

Next Post

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात खलबतं; नेमकी काय चर्चा झाली? पवारांनीच हे सांगितलं... (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

महारेराच्या अंमलबजावणीवर उठताहेत प्रश्न…बिल्डरांवर काही कारवाई होतेय का…

October 2, 2023

ग्रामीण विकास योजनांच्या निधीवरुन पश्चिम बंगाल व केंद्र सरकारमध्ये जुंपली, केंद्र सरकारने दिले हे उत्तर

October 2, 2023

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर इतके लाख लेखापरीक्षण अहवाल दाखल, प्राप्तिकर विभागाने मानले आभार

October 2, 2023

खंडणी मागायला आले अन् जाळ्यात अडकले

October 2, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावे, जाणून घ्या.. ३ ऑक्टोंबर २०२३चे राशिभविष्य

October 2, 2023

येवल्यात मुसळधार पाऊस; दुकान व घरात पाणी शिरले, दुचाकी रस्त्यावर आडव्या झाल्या (बघा व्हिडिओ)

October 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group