India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

देवळा तालुक्यात भंगार गोदामाला आग… परिसरात धुराचे मोठे लोट (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
May 31, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील मटाणे गावापासून काही अंतरावर असलेल्या भंगाराच्या गोदामाला अचानक आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. देवळा येथील भिकाशेठ पवार यांच्या मालकीचे हे गोदाम आहे. गोदामात प्लास्टिक, लाकडी अशा विविध प्रकारचे भंगार आहे. त्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केले. त्यामुळे परिसरात धुराचे मोठे लोट दूर पर्यंत दिसत होते.

देवळा येथे अग्निशामक यंत्रणा नसल्याने सटाणा व मालेगाव येथिल अग्निशामक वाहने पाचारण करण्यात आली आहेत. ही वाहने येण्यास काही वेळ लागला. परिणाम, आगीने रौद्र रुप घेतले आहे. त्यामुळे ती विझवण्यावर मर्यादा येत होत्या. आगीत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र गोदाम मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Nashik Deola Godown Fire Video


Previous Post

मालेगावात अवैधरित्या या औषधांची सर्रास विक्री; पोलिसांनी जप्त केला मोठा साठा (व्हिडिओ)

Next Post

या मालिकेच्या सेटवर लागली आग, खोली जळून खाक

Next Post

या मालिकेच्या सेटवर लागली आग, खोली जळून खाक

ताज्या बातम्या

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये आत्मघाती बॅाम्बस्फोटात ५२ जणांचा मृत्यू तर १३० जण जखमी

September 29, 2023

राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट… तब्बल १३ जणांचा मृत्यू…

September 29, 2023

अहमदनगर जिल्ह्यात १२ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू… जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

September 29, 2023

मातीच्या कलशामध्ये आदिवासी बंधू-भगिनींकडून परिसरातील मातीचे संकलन, हा आहे उपक्रम

September 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

मुसळधार पावसानंतर ही धरणे ओव्हरफ्लो; नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याची अशी आहे स्थिती….

September 29, 2023

अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे…मुलुंडच्या घटनेवर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group