सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एकाच इमारतीत दोन घरफोडी…चोरट्यांनी तीन लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

by India Darpan
एप्रिल 24, 2025 | 5:41 pm
in क्राईम डायरी
0
crime 88

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोविंदनगर येथील एकाच इमारतीत झालेल्या दोन घरफोडीत चोरट्यांनी सुमारे तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात १ लाखाच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविंद्र काशिनाथ घुमे (रा.आवारे हॉस्पिटल समोर गोविंदनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. घुमे व शेजारी राहणारे विजय बाळासाहेब राऊळकर यांचे कुटुंबिय २१ ते २३ एप्रिल दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी घुमे आणि राऊळकर यांचे घर फोडून बेडरूमधील कपाटात ठेवलेल्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा २ लाख ९२ हजार २८९ रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास जमादार सोनार करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खूनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने टोळक्याचा युवकावर कोयत्याने हल्ला

Next Post

बीड जिल्ह्यात कला केंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट…अंजली दमानियांच्या तक्रारीवरुन पोलिसांची कारवाई

Next Post
anjali damaniya

बीड जिल्ह्यात कला केंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट…अंजली दमानियांच्या तक्रारीवरुन पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्या

rain1

या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 19, 2025
court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 19, 2025
शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मे 19, 2025
IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

मे 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011