शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकरोडला वेगवेगळया भागात दोन घरफोड्या…चोरट्यांनी चार लाखाचा ऐवज केला लंपास

by India Darpan
ऑगस्ट 26, 2024 | 5:45 pm
in क्राईम डायरी
0
crime 88


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकरोड परिसरातील वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोड्यामध्ये चोरट्यांनी सुमारे चार लाखाचा ऐवज लंपास केला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तुकाराम खंडू थोरात (रा.गणपती मंदिरासमोर,शिवाजी उद्यान पळसे) यांनी फिर्याद दिली आहे. थोरात कुटूबिय शनिवारी (दि.२४) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अद्यात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खालील रूमच्या दरवाजाचे कुलूप तोडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी लोखंडी कपाटात लेदरच्या बॅगमध्ये ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३७ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.

दुसरी घटना जयभवानीरोडवर घडली. शांताराम चिरेमालील वर्गीस (रा.ताबोर बंगला त्रिंबकनगरकदम डेअरी जवळ) यांनी फिर्याद दिली आहे. वर्गीस कुटूंबिय गेल्या गुरूवारी (दि.२२) बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यानी बंद बंगल्याच्या बेडरूमच्या खिडकीचे गज कापून लाकडी कपाटात ठेवलेले सुमारे ३ लाख ६६ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे अलंकार चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वायकर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा ३५ फुटी पुतळा कोसळला…

Next Post

खासदार कंगना रनौतची भाजपकडून कानउघडणी…शेतकरी आंदोलनावर केले होते हे वक्तव्य

Next Post
kangana

खासदार कंगना रनौतची भाजपकडून कानउघडणी…शेतकरी आंदोलनावर केले होते हे वक्तव्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011