गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या रस्त्यांबाबत पालकमंत्री दादा भुसेंनी महापालिकेला दिले हे निर्देश

by India Darpan
ऑगस्ट 5, 2023 | 9:20 pm
in स्थानिक बातम्या
0
20230805 210458

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या विविध रस्त्यांची व स्मार्ट सिटीच्या रस्त्यांच्या कामाची पाहणी महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या समवेत केली. यावेळी विविध कामांच्या सूचना संबंधित विभागांना करण्यात आल्या. तसेच नाशिक महापालिका हद्दीतील सिटी सेंटर मॉल, त्रिमूर्ती चौक परिसरातील रस्त्यांची पाहणी करण्यात आली.

या परिसरातील तसेच शहरातील रस्त्यांना पावसामुळे पडलेले खड्डयांची त्वरित डागडुजी करून खड्डे दुरुस्त करून शहर खड्डे मुक्त करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.दादा भुसे यांनी दिल्या..स्मार्ट सिटी विभागाच्या वतीने चोपडा लॉन्स येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी यावेळी करण्यात आली. सदरच्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी पहाणीच्या वेळी संबंधित विभागास दिले.

यावेळी पालकमंत्री ना. दादा भुसे यांच्या समवेत आमदार देवयानी फरांदे, प्रशासक तथा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, माजी उपमहापौर अजय बोरस्ते, राजू लवटे, स्मार्ट सिटी विभागाचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, मनपा उपायुक्त श्रीकांत पवार, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, जितेंद्र पाटोळे, संदेश शिंदे, उपअभियंता नितीन राजपूत हेमंत पठे, सुभाष बहिराम आदी मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

nashik city roads guardian minister dada bhuse
nashik municipal corporation

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकचा लाचखोर तहसिलदार बहिरम एसीबीच्या जाळ्यात… यासाठी घेतली तब्बल १५ लाखाची लाच… महसूल सप्ताहातच कामगिरी

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – प्रियंका चोप्राची सासू

Next Post
laugh3

इंडिया दर्पण - हास्य षटकार - प्रियंका चोप्राची सासू

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011