India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

वृध्द महिलेच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली

India Darpan by India Darpan
December 1, 2022
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील राणाप्रताप चौकात वृध्द महिलेच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. शिकवणीला गेलेल्या नातीस सोबत घेवून घराकडे या वृध्दा जात असतांना चोरट्यांनी ही चोरी केली.
संध्या केशवराव पवार (रा.राणाप्रताप चौक,सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पवार या बुधवारी (दि.३०) शिकवणीसाठी औदुंबर स्टॉप भागात गेलेल्या नातीस घेण्यासाठी गेल्या असता ही घटना घडली. लहानग्या नातीस सोबत घेवून सारस्वत बँक समोरून त्या आपल्या घराच्या दिशेने पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार भामट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे ५५ हजार रूपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
…..


Previous Post

जायफळापासून बनवला वेदनाशमक जेल… असे करणार काम… फार्मसी प्राध्यापकांचे यश… पेटंटही मिळवले…

Next Post

आंघोळीसाठी तळयावर गेलेल्या अल्पवयीन मुलावर दोघा मित्रांनीच केले अनैसर्गिक कृत्य

Next Post

आंघोळीसाठी तळयावर गेलेल्या अल्पवयीन मुलावर दोघा मित्रांनीच केले अनैसर्गिक कृत्य

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी राज्यात कुठे किती मतदान? बघा, आकडेवारी

January 30, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

January 30, 2023

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

January 30, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज अति घाई करु नाही; जाणून घ्या, मंगळवार, ३१ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 30, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३१ जानेवारी २०२३

January 30, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हस्तरेषा ज्ञान

January 30, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group