शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

खुन्नसने का बघतो या कारणातून तरूणावर धारदार शस्त्राने वार

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2022 | 3:50 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वृंदावननगर भागात खुन्नसने का बघतो या कारणातून तरूणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत तरूण जखमी झाला आहे. या मारहाण प्रकरणी अरूण विठ्ठल पांजगे (२६ रा.ज्ञानेश्वर सोसा.कोनार्क नगर) या युवकाने तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश राजगुरू आणि बंटी कोळी अशी तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. पांजगे आणि मुकेश माळोदे हे दोन्ही मित्र सोमवारी (दि.७) रात्री दहा वाजेच्या सुमारास वृदावननगर येथील देवेश फोटो स्टुडिओ भागात गप्पा मारत उभे असतांना ही घटना घडली. परिचीत असलेल्या संशयितांनी दोघा मित्रांना गाठले. यावेळी राजगुरू याने माझ्या कडे काय खुन्नसने बघतो या कारणातून पांजगे यास शिवीगाळ करीत त्याच्या कमरेवर धारदार शस्त्राने वार केला. या घटनेत पांजगे जखमी झाला असून अधिक तपास हवालदार डापसे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरदिवसा घरफोडी; चोरट्यांनी सुमारे ३० हजाराच्या ऐवज केला लंपास

Next Post

परदेशात घर घेवून द्यावे या मागणीसाठी मुलीसह नातवंडाना डॉक्टर जावयाने अमेरिकेत डांबून ठेवले

Next Post
fir.jpg1

परदेशात घर घेवून द्यावे या मागणीसाठी मुलीसह नातवंडाना डॉक्टर जावयाने अमेरिकेत डांबून ठेवले

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011