शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ओढा येथे भरधाव छोटा हत्ती मालवाहू टेम्पोने दिलेल्या धडकेत ६० वर्षीय वृध्दा ठार

by India Darpan
ऑक्टोबर 30, 2022 | 1:49 pm
in क्राईम डायरी
0
accident

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगाबाद रोडवरील ओढा येथे भरधाव छोटा हत्ती मालवाहू टेम्पोने दिलेल्या धडकेत ६० वर्षीय वृध्दा ठार झाल्याची घटना घडली आहे. बनूबाई नामदेव जाधव (रा.ओढा ता.जि.नाशिक)असे मृत वृध्देचे नाव आहे. याप्रकरणी परप्रांतीय टेम्पो चालकाविरूध्द आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव या मंगळवारी ओढा गाव चौफुलीवर रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला होता. औरंगाबाद रोडने भरधाव जाणा-या एमएच १२ जेएफ ५३३९ या छोटा हत्ती टेम्पोने पायी जाणा-या बनूबाई जाधव यांना जोरदार धडक दिली होती. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलगी इश्वरी नवले यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलिस ठाण्यात टेम्पो चालक अजरूद्दीन कासीमम बान (मुळ रा.गोरखपूर,उत्तरप्रदेशा हल्ली माडसांगवी)याच्याविरूध्द अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लाकडाच्या वखारीमधील कॅबीन मध्ये गळफास लावून एकाची आत्महत्या

Next Post

वृध्द काकास साडूच्या मुलानेचा घातला ऑनलाईंन गंडा; फोन पे वरुन सव्वा लाख मित्राच्या खात्यात परस्पर वर्ग केले

Next Post
fir.jpg1

वृध्द काकास साडूच्या मुलानेचा घातला ऑनलाईंन गंडा; फोन पे वरुन सव्वा लाख मित्राच्या खात्यात परस्पर वर्ग केले

ताज्या बातम्या

INDIA GOVERMENT

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

मे 17, 2025
cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011