India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास पोलिसांनी केले गजाआड

India Darpan by India Darpan
September 27, 2022
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -भद्रकालीत अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास पोलिसांनी गजाआड केले आहे. हाफीज उल्ला खान (३४ रा.नानावली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पीडितांचे वडिल व मामे भाऊ जाब विचारण्यासाठी गेले असता संशयितांने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातील १४ वर्षीय पिडीत मुलगी सोमवारी (दि.२६) आपल्या मामाच्या मुलीस सोबत घेवून नानावली दर्गा भागात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेली होती. भाजीपाला खरेदी करून दोघी एका किराणा दुकानात खरेदीसाठी गेल्या असता ही घटना घडली. दुकानात पाठीमागून आलेल्या घराशेजारील संशयिताने दोघींना धक्का मारून विनयभंग केला. मुलींनी घरी जावून आपल्या पालकांकडे आपबिती कथन केल्याने पीडितेचे वडिल व मामेभाऊ जाब विचारण्यासाठी संशयिताच्या घरी गेले असता त्याने दोघांना शिवीगाळ करीत मामाच्या मुलास लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याचे कपडे फाडले. याबाबत विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यत आला असून संशयितास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बिडगर करीत आहेत.


Previous Post

मिरचीपुड टाकत दुचाकीस्वारांनी सराफाच्या व्यवस्थापकास लुटण्याचा केला प्रयत्न

Next Post

कारखान्यातून ४० हजार रूपये किमतीचे टर्मिनल बॉक्स चोरट्यांनी केले लंपास

Next Post

कारखान्यातून ४० हजार रूपये किमतीचे टर्मिनल बॉक्स चोरट्यांनी केले लंपास

ताज्या बातम्या

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगर उत्पादक महेंद्र छोरिया यांना पुरस्कार

January 31, 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कारार्थींना मिळणार आता एवढे लाख रुपये; राज्य सरकारची घोषणा

January 31, 2023

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

January 31, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज सावधगिरी बाळगावी; जाणून घ्या, बुधवार १ फेब्रुवारी २०२३चे राशिभविष्य

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group