India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मोबाईल हिसकावून पोबारा करणारे पल्सरस्वार गजाआड

India Darpan by India Darpan
March 30, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईल हिसकावून पोबारा करणा-या पल्सरस्वारांना पोलिसांनी गजाआड केले आहे. काट्या मारूती चौकीतील कर्मचा-यांनी पाठलाग करुन दोघा चोरांना पकडले आहे. उदय सुनिल चारोस्कर (२० रा. लक्ष्मणनगर, फुलेनगर) व अंकुश अरूण गायकवाड (१९ रा. मायको दवाखान्यामागे, कालिकानगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित मोबाईल चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संजय संतू शार्दुल (रा.उमराळे खुर्द ता.दिंडोरी) यांनी तक्रार दाखल केली आहे. शार्दुल बुधवारी (दि.२९) कामानिमित्त शहरात आले होते. पंचमुखी हनुमान मंदिरासमोरून ते रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. फोनवर बोलत ते रस्त्याने पायी जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या पल्सरस्वारांनी त्यांच्या हातातील सुमारे पंधरा हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला.

या वेळी शार्दुल यांनी चोर चोर अशी आरडाओरड केल्याने नजीकच्या काटयामारूती चौकीतील कर्मचा-यांनी धाव घेत दुचाकीस्वारांचा पाठलाग केला. हिरावाडी भागात पल्सरवरील दोघा संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्या ताब्यातून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.

⬜🟪⬜🟪⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*

तर मग

*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा👇https://t.co/hbtHdVcAG4

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023

🟨 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काशी मतदारसंघात *साकारतोय हा देशातील पहिला अनोखा रोपवे*
(व्हिडिओ)
https://t.co/To62swkh1s#indiadarpanlive #indias #first #public #traffic #ropeway #varanasi #PM #narendra #modi #project

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 30, 2023


Previous Post

ज्वलनशिल पदार्थ टाकून कंपनीचे मशिन जाळले; उद्योजकाचे मोठे नुकसान

Next Post

केंद्रीय कायदा मंत्र्यांच्या दादागिरीमुळे वकील संतप्त… ३२३ वकिल एकत्र आले…

Next Post

केंद्रीय कायदा मंत्र्यांच्या दादागिरीमुळे वकील संतप्त... ३२३ वकिल एकत्र आले...

ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023

नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

June 5, 2023

मुंबई विमानतळावर सहा कोटीचे १० किलो सोने केले जप्त, २ जण ताब्यात

June 5, 2023

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे लासलगावला ॲक्सिस बँकेचे तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत चोरट्यांनी पळ काढला.

June 5, 2023

गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला… तब्बल १७०० कोटी पाण्यात… निकृष्ट दर्जाची पोलखोल

June 5, 2023
संग्रहित फोटो

शिंदे-फडणवीस सरकार आणि शिक्षण विभागाचा सावळागोंधळ; यंदापासून नवी आणि जुनी पाठ्यपुस्तके

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group