India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सातपूरच्या उद्योजकास दोन लाखाला गंडा; मुंबईच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

India Darpan by India Darpan
March 24, 2023
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील कारखाना मालकास दोन लाखांना गंडा घालण्यात आला आहे. कंपनीचे साहित्य पुरविण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी नितीन चंद्रकांत पंगे (रा.इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिस ठाण्यात फसवणुक व आयटीअ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केतन रमेश शहा (३७ रा. ओएसिस कृष्णकुंज, संधानी इस्टेट घाटकोपर) असे कारखानदारास गंडविणा-या संशयिताचे नाव आहे. पंगे यांचा सातपूर औद्योगीक वसाहतीत कारखाना आहे. सन.२०२० मध्ये त्यांना कंपनीसाठी साहित्य खरेदी करायचे असल्याने त्यांनी संशयिताशी संपर्क साधला होता.

यावेळी साहित्य पुरविण्याच्या मोबदल्यात दोन लाख रूपयांची मागणी करण्यात आल्याने पंगे यांनी ५ नोव्हेंबर रोजी आरटीजीएसच्या माध्यमातून संशयितास रोकड पाठविली होती. मात्र संशयिताने कंपनीचे साहित्य पाठविले नाही. तब्बल दोन वर्ष साहित्याची वाट पाहूनही संशयिताने साहित्य अथवा पैसे परत न केल्याने पंगे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गवारे करीत आहेत.


Previous Post

धावत्या रेल्वेत लूटमार करणारे पाच गजाआड

Next Post

स्किमचे आमिष दाखवून दाम्पत्यासह अनेकांना गंडा; आर्थिक गुन्हे शाखा लावणार छडा

Next Post

स्किमचे आमिष दाखवून दाम्पत्यासह अनेकांना गंडा; आर्थिक गुन्हे शाखा लावणार छडा

ताज्या बातम्या

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, २९ मे २०२३चे राशिभविष्य

May 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – २९ मे २०२३

May 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पत्नीचे बर्थडे गिफ्ट

May 28, 2023

३५६ कोटी खर्च… मोदींच्या हस्ते उदघाटन…. महाकाल कॉरिडॉरच्या कामांचे पितळ उघड…. वादळाने मूर्ती कोसळल्या

May 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

कांदा प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदानासाठी मुदतवाढ?

May 28, 2023

उत्तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगारासाठी ‘ट्रान्सपोर्टचा एक्स्पो’ ठरला रेड कार्पेट; १२१ युवकांना आॅफर लेटर.. घसघशीत पगाराची नोकरी

May 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group