India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कार व दुचाकीच्या अपघातात तरूणाचा मृत्यू; कार अचानक वळविल्याने झाला अपघात

India Darpan by India Darpan
March 3, 2023
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोडवरील बारदान फाटा भागात कारने अचानक वळण घेतल्याने दुचाकी आदळून झालेल्या अपघातात पाठीमागे डबलसिट बसलेल्या तरूणाचा मृत्यू झाला. आनंद हिरामण ब्राम्हणे (२० रा.शिवनेरीनगर,सोमेश्वर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी कारचालकाविरूध्द गंगापूर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिपक शेवरे (१७) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. शेवरे व ब्राम्हणे हे दोघे मित्र २० फेब्रुवारी रोजी रात्री गंगापूररोडने आपल्या स्कुटीवर ( एमएच १५ सीएच २०४१) डबलसिट प्रवास करीत होते. बारदानफाट्याकडून गंगापूररोडने कवडे गार्डनच्या दिशेने जाणा-या एमएच १५ एचसी ८५७१ वरील कारचालकाने आपले वाहन अचानक वळविल्याने हा अपघात झाला. पाठीमागून भरधाव स्कूटी कारवर धडकल्याने दोघे मित्र जखमी झाले होते. त्यातील दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या ब्राम्हणे याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास गुरूजी हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता गुरूवारी (दि.२) उपचार सुरू असतांना डॉ.अथर्व चौखंडे यांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत कारचालक किशोर अरूण पठाडे (रा.गंगापूरगाव) याच्याविरूध्द पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.


Previous Post

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये दाखल

Next Post

प्राणघातक हल्ल्यानंतर हॉस्पिटलबाहेर येताच मनसेचे फायरब्रॅण्ड नेते संदीप देशपांडे म्हणाले…

Next Post

प्राणघातक हल्ल्यानंतर हॉस्पिटलबाहेर येताच मनसेचे फायरब्रॅण्ड नेते संदीप देशपांडे म्हणाले...

ताज्या बातम्या

पुणेरी जाऊ द्या… आता या सोलापुरी बॅनरची जोरदार चर्चा… असं काय आहे त्यात? तुम्हीच बघा

March 24, 2023

बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी… येथे निघाल्या तब्बल ५३६९ जागा… येथे आणि असा करा अर्ज

March 24, 2023

रेशीम शेती एकरात… मिळेल पैसा लाखात….

March 24, 2023

वॉशिंग मशीन…. गुजरात निरमा…. बॅनरने वेधले विधिमंडळात सर्वांचे लक्ष

March 24, 2023

धक्कादायक! सर्वात मोठे डेटा लीक उघड… १.२ कोटी WhatsApp, १७ लाख Facebook युजर्सचा डेटा चोरीला… ७ जणांना अटक

March 24, 2023

महाराष्ट्रातील या ९ शहरांमध्ये राबविला जाणार स्वच्छ हवा कार्यक्रम

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group