शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक सिटीबस सेवा पुन्हा ठप्प… विद्यार्थ्यांसह नाशिककरांचे प्रचंड हाल…

by India Darpan
ऑगस्ट 4, 2023 | 9:03 am
in स्थानिक बातम्या
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या सिटिलंक ही शहर बससेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. वेतन मिळत नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद सुरू केले आहे. त्यामुळे पहाटेपासून सर्व बसेस बंद आहेत. परिणामी, सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांसह नाशिककरांचे प्रचंड हाल झाले.

वेतन मिळत नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे शस्त्र हाती घेतले आहे. गेल्या महिन्यातही या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे सलग २ दिवस बससेवा ठप्प होती. आता पुन्हा काम बंद आंदोलन कर्मचाऱ्यांनी घेतले आहे. कंत्राटदाराकजून वेतन मिळत नसल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत. गेल्या आंदोलनावेळी झालेल्या बैठकीत कंत्राटदाराने सांगितले होते की, थकीत वेतन तातडीने अदा केले जाईल. मात्र, अद्यापही कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांचा संयम संपला आहे.

दररोज लाखो प्रवासी शहर बससेवेचा लाभ घेतात. खासकरुन सकाळच्या सुमारास शहराच्या विविध भागातून शाळेत जाणारे विद्यार्थी, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, सरकारी वा खासगी कार्यालयात जाणारे कर्मचारी, अंबड आणि सातपूर या औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार, नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे जाणारे प्रवासी आदी त्याचा लाभ घेतात. या सर्वांचेच खुप हाल होत आहेत. महापालिका आयुक्तांनी पुढाकार घेऊन तातडीने हा संप मिटवावा आणि शहर बससेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

nashik city bus citilinc service stop employee strike
municipal corporation payment salary

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चक्क चहावाल्याला कारणे दाखवा नोटीस! कुणी आणि का दिली? वाचून तुम्ही डोक्यालाच हात लावाल

Next Post

संतापजनक… बलात्कार करुन चिमुरडीचा मृतदेह जनावरांच्या चाऱ्यात लपवला… तीन दिवसांनी असे झाले उघड… जळगाव जिल्हा हादरला…

Next Post
प्रातिनिधिक फोटो

संतापजनक... बलात्कार करुन चिमुरडीचा मृतदेह जनावरांच्या चाऱ्यात लपवला... तीन दिवसांनी असे झाले उघड... जळगाव जिल्हा हादरला...

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011