India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक बस दुर्घटना- बसची क्षमता ३०, प्रत्यक्षात होते ५३ प्रवासी; सरकारी नियमांचे सर्रास उल्लंघन

India Darpan by India Darpan
October 8, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदूरनाका येथे खासगी बसच्या भीषण अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ४१ प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमध्ये एकूण ५३ प्रवाशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे बसची प्रवासी क्षमता ३० असतांना प्रत्यक्षात ५३ प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती. याचाच अर्थ बसमध्ये २३ प्रवाशी अतिरिक्त असल्याचे उघडकीस आले आहे. खासगी प्रवासी वाहतुकीवर सरकारचे कुठलेही नियंत्रण नसल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. त्यातून हे स्पष्ट झाले आहे की, सरकारी नियमांचे उल्लंघन करीत प्रवासी वाहतूक होत आहे. आता या प्रकरणी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या संचालकांवर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Nashik Bus Fire Accident Capacity Passengers Rule Violation


Previous Post

नाशिक बस आग दुर्घटना – मृतांचा आकडा वाढला, पंचनामा करत असताना सापडले २ मृतदेह

Next Post

गोदाघाटावरील नदी पात्रात बुडून ३५ वर्षीय तरूणाचा मृत्यू

Next Post
प्रातिनिधीक फोटो

गोदाघाटावरील नदी पात्रात बुडून ३५ वर्षीय तरूणाचा मृत्यू

ताज्या बातम्या

संग्रहित छायाचित्र

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

February 1, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023

ही पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय; युवक युवतींना मिळणार रोजगाराची संधी

February 1, 2023

माढा लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक निर्णय

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group