नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी फाटा परिसरात बिबट्या आढळल्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी आरडोओरड करताच बिबट्याने धूम ठोकली. पांडवलेणी परिसरात हा बिबट्या पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011