नाशिक – उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नाशिकमध्ये समिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी दुकाने बंद होती, तर काही ठिकाणी ती सुरु होती. वेगवेगळ्या भागात हीच स्थिती सकाळी होती. या बंदचे काही फोटो