India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक विमानसेवेचे वेळापत्रक हवंय? हे घ्या… तिकीट बुकींगसाठी येथे साधा संपर्क

विमान तिकीट बुकींगसाठी - हॅप्पी व्हॅकेशन्स, कोकण पर्यटन - 0253-2313368, 7030894411

India Darpan by India Darpan
March 15, 2023
in स्थानिक बातम्या
0
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र


विमान तिकीट बुकींगसाठी – हॅप्पी व्हॅकेशन्स, कोकण पर्यटन – 0253-2313368, 7030894411
ओझर येथील नाशिक विमानतळावरुन सध्या स्पाईसजेट कंपनीची नाशिक-नवी दिल्ली आणि नाशिक-हैदराबाद या शहरांसाठी सेवा सुरू आहे. तर, १५ मार्चपासून इंडिगो कंपनीची सेवा सुरू झाली आहे. इंडिगोच्यावतीने  गोवा, अहमदाबाद, नागपूर आणि हैदराबाद या शहरांसाठी सेवा दिली जात आहे.

इंडिगोचे आगमन
गेल्या तीन वर्षांपासून इंडिगो कंपनीची नाशिकला प्रतिक्षा होती. अखेर इंडिगो कंपनीने नाशकात एण्ट्री केली आहे. इंडिगो कंपनीकडून नाशिकहून गोवा, अहमदाबाद, नागपूर आणि हैदराबाद या शहरांसाठी सेवा दिली जात आहे. इंडिगो कंपनीची सेवा अतिशय व्यावसायिक पातळीवर यशस्वी समजली जाते. त्यांचे आगमन नाशकात झाल्याने आगामी काळात नाशिक विमानसेवेला मोठा वेग येणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
विमान तिकीट बुकींगसाठी – हॅप्पी व्हॅकेशन्स, कोकण पर्यटन – 0253-2313368, 7030894411

इंडिगो कंपनीचे वेळापत्रक असे
शहराचे नाव… सुटण्याची वेळ… पोहचण्याची वेळ…
नाशिक….सकाळी ११.२०…….सकाळी १३.१० (गोवा)
गोवा…..सकाळी १३.४०….दुपारी १५.२५ (नाशिक)
नाशिक….दुपारी १५.४५….दुपारी १७.२५ (अहमदाबाद)
अहमदाबाद….दुपारी १७.५०….सायंकाळी १९.१५ (नाशिक)
नागपूर….सायंकाळी ०९.१५….रात्री ११.०० (नाशिक)
नाशिक…..रात्री १९.३५…..रात्री २१.२५ (नागपूर)
हैदराबाद… सकाळी ७.२०….सकाळी ११.०० (नाशिक – व्हाया नागपूर)
नाशिक….रात्री १९.३५…. रात्री २३.४० (हैदराबाद – व्हाया नागपूर)
महत्त्वाची सूचना – विमानसेवेच्या वेळेत बदल होऊ शकतो. त्यामुळे बुकींगवेळी योग्य ती खात्री करणे
इंडिगोच्या विमानसेवेद्वारे आपण खालील शहरांसाठीही सेवा घेऊ शकता. बघा, त्याचे वेळापत्रक

विमान तिकीट बुकींगसाठी – हॅप्पी व्हॅकेशन्स, कोकण पर्यटन – 0253-2313368, 7030894411

स्पाईसजेट कंपनीचे संभाव्य वेळापत्रक असे
शहराचे नाव… सुटण्याची वेळ… पोहचण्याची वेळ…
नाशिक….सकाळी ०९.००…….सकाळी ११.०० (नवी दिल्ली)
नवी दिल्ली…..सकाळी ०६.४०….सकाळी ०८.३० (नाशिक)
हैदराबाद….सकाळी ०६.२०….सकाळी ०७.५० (नाशिक)
नाशिक….सकाळी ०८.१०….सकाळी ०९.४० (हैदराबाद)
महत्त्वाची सूचना – विमानसेवेच्या वेळेत बदल होऊ शकतो. त्यामुळे बुकींगवेळी योग्य ती खात्री करणे

पर्यटन बुकींगसाठी अत्यंत विश्वासार्ह आणि दर्जेदार संस्था
मा. श्री दत्ता भालेराव संचलित
हॅप्पी व्हॅकेशन्स आणि कोकण पर्यटन संस्था
पत्ता – तिबेटियन मार्केट, शरणपूर रोड, नाशिक
संपर्क – 0253-2313368, 7030894411
वेबसाईट – https://happyvacationsnashik.com/
https://kokankesari.com/

Nashik Air Service New Year Gift New Cities Connection
Flight Indigo SpiceJet Ozar Ojhar Civil Aviation Goa
Bengaluru Hyderabad Goa Nagpur New Delhi Ahmedabad
Nashik Air Service Flight Schedule Indigo Spicejet


Previous Post

कांद्याला राज्य सरकारने जाहीर केलेले ३०० रुपये अनुदान तुटपुंजे; शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

Next Post

नाशिकच्या घाटन देवी सहकारी औद्योगिक वसाहत प्रकरणी सहकारमंत्र्यांनी दिले हे निर्देश

Next Post

नाशिकच्या घाटन देवी सहकारी औद्योगिक वसाहत प्रकरणी सहकारमंत्र्यांनी दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group