मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

१४ वर्षांच्या बालकाला हातपाय बांधून तलावात फेकले… असे उघड झाले हत्याकांड…

by India Darpan
सप्टेंबर 10, 2023 | 5:21 am
in संमिश्र वार्ता
0
crime diary 2

नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील तलावात बालकाचा मृतदेह आढळून आला. सुमारे ५० लाखांची खंडणी न दिल्याने १४ वर्षीय बालकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परमेश्वर प्रकाश बोबडे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अपहरण करून हातपाय बांधून फेकल्याने त्याची खूप चर्चा होत आहे.

हातपाय बांधून तलावात फेकले
याबाबत अधिक माहिती अशी की, परमेश्वर या बालकाचे परभणी शहरातील कृषिसारथी भागातून अपहरण झाले होते. परमेश्वर हा गुरूकूल निवासी शाळेत इयत्ता नववीत होता. विशेष म्हणजे तो ७ सप्टेंबर रोजी परिक्षेचा पेपर देऊन घरी जात असताना त्याचे अज्ञात आरोपींनी अपहरण केले होते. याची माहिती त्याच्या पालकांना मिळताच ते चांगलेच घाबरून गेले, त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या पालकांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला. पोलिसांनी गुन्हा नोंद केल्यानंतर तपासाला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. यानंतर या आरोपींनी गुन्हा कबूल केला. त्यांनी परमेश्वरचे हातपाय बांधून तलावात फेकल्याचे सांगितले.

५० लाखांची मागणी
त्या अपहरणकर्त्यांनी परमेश्वरच्या वडिलांकडून ५० लाख रुपयाची खंडणी मागितली होती. परमेश्वर याचे वडील प्रकाश बोबडे यांनी खंडणी न दिल्याने अपहरणकर्त्यांनी परमेश्वरचा खून करून तलावात फेकून दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तत्पूर्वी, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेने नांदेड आणि परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गुंड लोकांनी मुलाच्या पालकांना, ५० लाख रुपये दे अन्यथा तुझ्या मुलाला जीवे मारू, अशी धमकी परमेश्वर याच्या वडिलांना देण्यात आली होती. या घटनेची माहिती परमेश्वर याचे वडील प्रकाश बोबडे यांनी परभणी येथील नवा मोंढा पोलीस ठाण्यात दिली होती. या घटनेने नांदेड आणि परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केल्यानंतर तपासाला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. यानंतर या आरोपींनी गुन्हा कबूल केला. त्यांनी परमेश्वरचे हातपाय बांधून तलावात फेकल्याचे सांगितले. हे ऐकून सर्वत्र हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.

Nanded Crime Kidnapping Child Murder Police Investigation

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आमदारांच्या हाती पडले त्यांचेच रिपोर्ट कार्ड! बघा, काय म्हटलंय त्यात…

Next Post

सख्ख्या मेव्हण्यानेच घातली थेट डोक्यात गोळी… असा घडलं हत्याकांड…

Next Post
प्रातिनिधीक फोटो

सख्ख्या मेव्हण्यानेच घातली थेट डोक्यात गोळी... असा घडलं हत्याकांड...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011