India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आमदार निवासातील टॉयलेटमध्ये धुतल्या जाताय कपबशा; अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
December 22, 2022
in राज्य
0

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदार निवासस्थानात गैरसोयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना टॉयलेटच्या शेजारी कपबशा धुवत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असल्याचे सांगितले. हे काय चाललंय आहे असा संतप्त सवाल करतानाच संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करा आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी केली. दरम्यान पोलीसांनाही जेवण दिले गेले नाही सरकारचे लक्ष नाही सरकारचे लक्ष आहे कुठे असा सवाल अजित पवार यांनी केला. दरम्यान या घटनेला जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राट दाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था.#आझादीकाअमृतमहोत्सव. pic.twitter.com/pi5rJnJxfm

— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 21, 2022

Nagpur Aamdar Nivas Toilet Video CM Order


Previous Post

संपर्क प्रमुख भाऊ चौधरी शिंदे गटात गेल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी दिली ही प्रतिक्रीया

Next Post

फोन टॅपिंग प्रकरणाचा मास्टर माईंड कोण? IPS रश्मी शुक्लांना कोण वाचवतंय? विधानसभेत अजित पवार आक्रमक

Next Post

फोन टॅपिंग प्रकरणाचा मास्टर माईंड कोण? IPS रश्मी शुक्लांना कोण वाचवतंय? विधानसभेत अजित पवार आक्रमक

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023

पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

March 24, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर

March 24, 2023
प्रातिनिधीक फोटो

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर

March 24, 2023

गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी; तब्बल ७० लाखांना गंडा

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group