India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मुंबई मोठे सेक्स रॅकेट उघडकीस; गुप्त खोल्यांमधील तब्बल २६ तरुणींची सुटका

India Darpan by India Darpan
December 22, 2022
in राज्य
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे एका मोठ्या सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दक्षिण मुंबईतील एका घरामध्ये खास भूमिगत खोली बनवण्यात आली होती. त्यातून २६ तरुणींना पोलिसांनी बाहेर काढण्यात आले आहे. पोलिसांनी तीन महिलांसह चार जणांना अटक केली आहे.

याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. मुंबईतील एका घराच्या गुप्त खोल्यांमध्ये या तरुणींना ठेवण्यात आले होते. मुंबई पोलिसांची समाज सेवा शाखेने टीप मिळाल्यानुसार मंगळवारी लेमिंग्टन रोडवरील एका इमारतीमध्ये बनावट ग्राहक पाठविला. यानंतर माहिती मिळताच पोलिसांनी तिथे छापा मारला. जे चार जण ताब्यात घेण्यात आले आहेत, ते हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, छापेमारीदरम्यान त्यांचे १० साथीदार पळून गेले.

देहव्यापारात अडकलेल्या या तरुणी वेगवेगळ्या राज्यांमधील आहेत. त्यांना जबरदस्तीने देहविक्रय करण्यास भाग पाडण्यात आले होते. एसएसबीने अटक केलेल्या पुरुष व महिला आणि सुटका केलेल्या तरुणींना पुढच्या तपासासाठी डीबी मार्ग पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Big Sex Racket Burst by Police
26 Young Girl Release 4 Arrested


Previous Post

मोठा दिलासा! अनेक गंभीर आजारांवरील औषधांचे दर ४० टक्क्यांपर्यंत घटले; बघा, नवे दर

Next Post

गौहर खानची चाहत्यांना गुड न्यूज; शेअर केला हा व्हिडिओ

Next Post

गौहर खानची चाहत्यांना गुड न्यूज; शेअर केला हा व्हिडिओ

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group