सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत मुक्त विद्यापीठास रौप्य पदक

by India Darpan
एप्रिल 18, 2025 | 7:12 am
in स्थानिक बातम्या
0
कु. सेजल मोईकर e1744940488814

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले आहे. गेल्या दिनांक ४ ते ०७ एप्रिल २०२५ दरम्यान जम्मू काश्मीरच्या श्रीनगर येथील काश्मीर विद्यापीठ येथे सदर स्पर्धा संपन्न झाली. त्यात विद्यापीठाच्या कु. सेजल विश्वनाथ मोईकर या विद्यार्थिनीने ७६ किलो वजनी गटात विद्यापीठास हे यश मिळवून दिले.

ती विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्रांतर्गत असलेल्या तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाची प्रथम वर्ष बी. ए. ची विद्यार्थिनी आहे. तिला विद्यापीठ क्रीडा समन्वयक श्री. सिध्दांत टाक यांचे मार्गदर्शन लाभले. सदर यशाबद्दल कु. सेजल मोईकर या विद्यार्थिनीचे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू प्रा. जोगेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव दिलीप भरड, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. संजीवनी महाले, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील, सिका संचालक डॉ. मधुकर शेवाळे, पुणे विभागीय केंद्र संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्र संचालक प्रा. दयाराम पवार, जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे व सर्व विद्याशाखा संचालक यांनी अभिनंदन केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या जिल्हाधिकारी कार्यालयात ई-सुनावणीला सुरुवात…नागरिकांचा वेळ, पैसा व श्रम वाचणार

Next Post

पंतप्रधानांनी दाऊदी बोहरा समुदायाच्या प्रतिनिधीमंडळाशी साधला संवाद… सकारात्मक कामाबद्दल केली चर्चा

Next Post
Untitled 19

पंतप्रधानांनी दाऊदी बोहरा समुदायाच्या प्रतिनिधीमंडळाशी साधला संवाद... सकारात्मक कामाबद्दल केली चर्चा

ताज्या बातम्या

rain1

या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 19, 2025
court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 19, 2025
शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मे 19, 2025
IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

मे 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011