म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर होणार मोफत उपचार; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

 विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जाणीव जागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जालना येथे माध्यम प्रतिनिधींनीशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी ही … म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर होणार मोफत उपचार; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय वाचन सुरू ठेवा