रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

यंदा पावसाचं काय चाललंय? कधी येणार? कधी बरसणार? असा आहे अंदाज

by India Darpan
जून 21, 2023 | 7:24 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
monsoon clouds rain e1654856310975

‘मान्सून जागेवरच. प्रगती नाही. वातावरण मात्र अनुकूल ‘   

आज वर्षातील सर्वात मोठा दिवस असुन मध्यभारतातील छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, म. प्रदेशासारख्या मैदानी भागात सुरु असलेल्या उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती महाराष्ट्रात केवळ विदर्भातच आपण आजपर्यन्त अनुभवत आहोत. आज व उद्यापर्यन्त (दि.२१ व २२ जून) ही लाट टिकून राहण्याची शक्यता जाणवते. परवा शुक्रवार दि.२३ जूनपासून हळूहळू ही लाट सदृश स्थिती लोप पावेल, असे वाटते. ह्या परिणामामुळे तसेच बं. उ. सागरातील आंध्र-ओरिसा कि. पट्टीवरील ३ किमी. उंचीवरील चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे मान्सूनची बंगाल शाखा पूर्व कि. पट्टीकडे वाटचाल करू शकते.

Manikrao Khule
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५

मान्सूनच्या बंगालच्या शाखेमुळे अरबी समुद्रात थंडावलेली मान्सूनची शाखाही उर्जीतावस्थेत येईल, असे वाटते. परंतु सुरवातीला तीचा जोर कोकणातच अधिक तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील वर्षाच्छायेच्या प्रदेशात(विशेषतः नगर, पुणे सातारा ह्या जिल्ह्यात) सध्या तरी काहीसा कमी जाणवेल,असे वाटते

शुक्रवार दि.२३ जूनपासुन महाराष्ट्रात काही ठिकाणी ‘पूर्वमोसमी’ तर काही ठिकाणी ‘मोसमी’ पावसाच्या असलेल्या शक्यतेनुसार उद्या गुरुवार दि.२२ जून पासुन हळूहळू पावसासाठी वातावरणात बदल होण्याची शक्यता जाणवते. महाराष्ट्रात दि.२३, २४, २५, २६ जून (शुक्रवार ते सोमवार ) तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम पावसाची अपेक्षा करू या!

कोकणात पावसाचा जोर अधिक म्हणून मुंबईसह संपूर्ण कोकणातील ४ जिल्हे व गोव्यात तसेच विदर्भातही मात्र उद्यापासूनच म्हणजे गुरुवार दि.२२ जून व त्यापुढील पाच दिवस म्हणजे सोमवार दि.२६ जून पर्यन्त जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते.

             मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मात्र शुक्रवार दि.२४ जूनपासुन पावसाची शक्यता जाणवते. सध्या वातावरणीय बदल एव्हढाच जाणवतो.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त २६ लाख शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत; बघा, कुठल्या जिल्ह्याला किती निधी?

Next Post

साताऱ्यात मोठा राडा… उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात जुंपली.. थेट जेसीबीने कारवाई… नेमकं काय घडलं?

Next Post
Capture 19

साताऱ्यात मोठा राडा... उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात जुंपली.. थेट जेसीबीने कारवाई... नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011