बुधवार, डिसेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आमदार सुहास कांदे यांचे नांदगाव मतदारसंघात उत्स्फूर्त स्वागत ( व्हिडीओ )

जुलै 7, 2022 | 6:04 pm
in इतर, स्थानिक बातम्या
0
20220707 174448

अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
राज्यातील सत्तांतरच्या उठावात अग्रेसर राहिलेले नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे राजकीय नाट्या नंतर १५ ते २० दिवसानंतर आज मतदार संघात परतले. यावेळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आमदारांच्या नांदगाव येथील निवासस्थानी स्वागत करण्यासाठी एकच गर्दी केली होती. प्रत्येक नागरिक हा आमदारांचे घेतलेल्या निर्णयाचे स्वागत व अभिनंदन करताना दिसून आला. याप्रसंगी मतदारसंघातील मोठे राजकीय नेते व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अनेकांनी भाषणांमध्ये आमदार सुहास अण्णा कांदे यांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाशी आम्ही ठामपणे पाठीमागे उभे असून भविष्यातील वाटचालीस आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू असे मत व्यक्त केले. गेल्या अडीच वर्षात आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मतदारसंघातील नागरिकांची मन जिंकली आहेत आणि कधी नव्हे तो असा जीवाला जीव देणारा आमदार मतदारसंघाला भेटला आहे म्हणूनच आमदारांच्या निर्णयासोबत आम्ही आहोत आणि सदैव आमदारांसोबत राहू असे मत व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी बोलताना सांगितले की आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांबद्दल आम्हाला आदर आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही शिवसेना सोडणार नाही आणि आता आमचे नेते एकनाथजी शिंदे तर मुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाने मतदार संघाचा विकास करत पुढील वाटचाल करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मतदार संघाला दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणे हे ध्येय ठेवून अधिक जोमाने कामाला लागणार असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले. बापूसाहेब कवडे,विष्णू निकम सर, आनंद कासलीवाल ,सुभाष नाना कुठे, राजाभाऊ जगताप, अमोल नावंदर, विलास आहेर, गुलाब भाबड, किरण देवरे, सुनील जाधव, पंकज दादा निकम, अंकुश कातकडे, अनिल तात्या रिंढे,रफिक शेख,गोकुळ कोठारी,डॉ.सुनील तुसे, राजाभाऊ देशमुख,सुधीर देशमुख,बाळासाहेब आव्हाड , विजय इप्पर, राजेंद्र पवार, सरपंच अश्विनी पवार, दीपक सूर्यवंशी, नूतन कासलीवाल, सुनील कासलीवाल, संदीप सूर्यवंशी, प्रमोद चव्हाण, किशोर लहाने, राजेश शिंदे, शिवसैनिक, पदाधिकारी, महीला आघाडी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ठाकरे सरकारने शेवटच्या दिवशी घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाला शिंदे सरकारची स्थगिती

Next Post

नाशिक – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
carona 11

नाशिक - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011