India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मिशन इयत्ता दहावी – पेपर आत्मविश्वासाने व शांतपणे वेळेत कसा सोडवावा? (बघा व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
March 12, 2023
in व्हिडीओ
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– मिशन इयत्ता दहावी –
पेपर आत्मविश्वासाने व शांतपणे वेळेत कसा सोडवावा?

परीक्षेच्या काळात सर्वच विद्यार्थी पेपर सोडवितात. परंतु काही विद्यार्थी अभ्यास झालेला असूनही घाईगडबडीत पेपर लिहितात त्यामुळे त्यांना अपेक्षित गुण मिळत नाहीत. ‘इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम’ आणि ‘ वेलकम दहावी’ आयोजित ‘मिशन इयत्ता दहावी’ या विशेष मालिकेत विजय गोळेसर यांनी परीक्षा पेपर आत्मविश्वासाने व शांतपणे तसेच वेळेच्या आत कसे लिहावेत याचे मार्गदर्शन केले आहे. परीक्षा पेपर लिहितांना या व्हिडिओत दिलेल्या टेक्निक्सचा विद्यार्थांनी वापर केल्यास त्यांना अपेक्षित गुण निश्चित मिळू शकतील. विद्यार्थी आणि पालकांना हे मार्गदर्शन मोलाचे ठरेल अशी खात्री वाटते.

– विजय गोळेसर
मोबाइल ९४२२७६५२२७
Mission SSC Exam how to Solve Paper Confidently Video Vijay Golesar


Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – …म्हणून जीवनात कठीण प्रसंग येतात

Next Post

मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेचे बोल्ड वक्तव्य चर्चेत

Next Post

मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेचे बोल्ड वक्तव्य चर्चेत

ताज्या बातम्या

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने सुरू केली व्हॉटस्अ‍ॅप बँकिंग सेवा; असा होणार ग्राहकांना फायदा

April 2, 2023
प्रातिनिधिक फोटो

४५ वर्षाची मामी आणि २४ वर्षाचा भाचा.. दोघांचे प्रेमसंबंध… त्यानंतर असं घडलं की पोलिसही झाले अवाक…

April 2, 2023

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group