India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आमदार जयकुमार गोरे यांची भेट; प्रकृतीची केली विचारपूस

India Darpan by India Darpan
December 25, 2022
in राज्य
0

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात आमदार जयकुमार गोरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आमदार श्री गोरे यांचा काल फलटण येथे अपघात झाल्याने त्यांना पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या विषयी माहिती मिळताच पालकमंत्री श्री. देसाई यांनी तातडीने नागपूर येथून पुणे येथे येत आमदार श्री. गोरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी पालकमंत्री श्री देसाई यांनी आमदार श्री गोरे यांची दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री महोदयांशी बोलणेही करून दिले. पालकमंत्री श्री देसाई यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा केली व आमदार श्री गोरे यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. आमदार श्री गोरे यांची प्रकृती चांगली असून नागरिकांनी रुग्णालयात गर्दी करू नये असे आवाहनही पालकमंत्री श्री देसाई यांनी केले.

तसेच सातारा व पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व सबंधित अधिकारी यांच्याशी ही चर्चा केली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, धैर्यशील कदम, पुणे विभागीय आयुक्त सौरव राव, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, रुबी हॉलचे डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. मुनोत यांच्यासह आमदार श्री. गोरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Minister Shabhuraj Desai Meet BJP MLA Jaykumar Gore


Previous Post

राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री शिंदेंनी अशा दिल्या नाताळच्या शुभेच्छा

Next Post

संतापजनक! १५ वर्षीय मुलीवर ६ जणांचा सामूहिक बलात्कार; परळ येथील घटना

Next Post
प्रातिनिधिक फोटो

संतापजनक! १५ वर्षीय मुलीवर ६ जणांचा सामूहिक बलात्कार; परळ येथील घटना

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group