गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

LIVE: साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला मैफल ‘माझी जिवीची आवडी’

by India Darpan
डिसेंबर 2, 2021 | 7:43 pm
in इतर
0
facebook 1638454373351 6872175731973553255

नाशिक  नाशिक – लोकहितवादी मंडळ नाशिक अयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे पार पडत आहे. या संमेलनाच्या पूर्व संध्येला माझे जिवीची आवडी या सांस्कृतिक कार्यक्रमातून संमेलनाला उत्स्फूर्त शुभारंभ झाला. यावेळी पावसाच्या सरीसोबत थंडगार वातावरणात काव्य,अभंग, गीत, संगीताने नाशिककर नागरिक मंत्रमुग्ध झाले.

माझ्या जिवीची आवडी कार्यक्रमाच्या माध्यमातून कवी संदीप खरे, संगीतकार सलील कुलकर्णी, गायक हृषीकेश देशपांडे, विभावरी आपटे जोशी, शरयू दाते, शुभंकर कुलकर्णी, चिन्मयी सुमित, विभावरी देशपांडे यांनी संत रचनांपासून स्वातंत्रवीर सावरकर, भा.रा.तांबे, कुसुमाग्रज, बोरकर, आरती प्रभू, ग्रेस, शंकर वैद्य, विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर, शांताबाई शेळके, बहिणाबाई,केशव सूत, वसंत बापट, माधव ज्युलियन, बा.सी. मर्ढेकर, नामदेव ढसाळ, ना.धो.महानोर, प्रा.कवी ग्रेस, आरती प्रभू असा एक  काव्य-गीत-गझल-संगीतमय देखणा प्रवास आपल्या सादरीकरणातून नाशिककरांसमोर उभा केला.
यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, संमेलन समन्वयक समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, मिलिंद कुलकर्णी, सुभाष पाटील, प्राचार्य प्रशांत पाटील, रंजन ठाकरे, दिलीप खैरे,दिलीप साळवेकर, चंद्रकांत दिक्षित, भगवान हिरे, किरण समेळ, सुनील भुरे, डॉ. वाघ, डॉ.शेफाली भुजबळ, दुर्गा वाघ यांच्यासह नाशिककर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://youtu.be/ZwJweKaV-jM

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिंडोरी नगरपंचायत रणधुमाळी सुरू, राजकीय घडामोडींना वेग; पहिल्या दिवशी अर्ज दाखल नाही 

Next Post

देवळा नगरपंचायत निवडणूक मोर्चेबांधणीस वेग; पक्षीयस्थरावर मातब्बर उमेदवारांचा शोध सुरू

Next Post
IMG 20211201 WA0045 1

देवळा नगरपंचायत निवडणूक मोर्चेबांधणीस वेग; पक्षीयस्थरावर मातब्बर उमेदवारांचा शोध सुरू

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011