India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

डान्सचा व्हिडिओ शेअर केला…. ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरात ट्रोल… नेटकरी म्हणाले…

India Darpan by India Darpan
February 28, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वेगळ्या धाटणीचे चित्रपट करण्याचे प्रयोग मराठीतही होत असतात. अशा प्रयोगांमध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे नाव वरच्या क्रमांकावर आहे. ‘सैराट’, ‘फॅन्ड्री’, ‘झुंड’ अशा चित्रपटांमधून त्यांनी याची प्रचिती दिली आहे.

नागराज मंजुळे यांचा ‘फँड्री’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातून ग्रामीण भागातील समाजमन, वास्तव त्यांनी प्रेक्षकांसमोर मांडलं होतं. या चित्रपटातील जब्या आणि शालूच्या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.

राजेश्वरीचे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अनेक गोष्टी शेअर करत असते. अलीकडेच राजेश्वरीने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर तिला नेटकरी खूप ट्रोल करत आहेत. या व्हिडीओत राजेश्वरी ‘डर्टी लिटल सिक्रेट’ या गाण्यावर डान्स करता दिसत आहेत. यात तिचे दोन लूक आहेत. पहिल्या लूकमध्ये तिने जीन्स व क्रॉप टॉप घातले आहे, तर दुसऱ्यामध्ये तिने डीप नेक वन पीस घातला आहे.

या गाण्यात राजेश्वरीच्या बोल्ड अदा आहेत. तिने नोरा फतेहीसारखा डान्स या गाण्यात करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, तिचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडलेला दिसत नाहीये. तिच्या या व्हिडीओवर ‘हे असे चाळे चालणार नाही शालू समजलं का नाही तर ,,,,’, ‘म्हणूनच नागराज सर तुला पुन्हा चान्स देईनात’, ‘शालूवर काळ्या चिमणीची जादू झाली वाटतं’, ‘चांगल्या करिअरसाठी अॅक्टिंगवर लक्ष दे, अशा रील्स बनवत बसू नकोस’, अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

Marathi Actress Rajeshwari Kharat Troll in Social Media


Previous Post

तयार रहा! एअर इंडियाकडून रोजगाराचा टेक-ऑफ; लवकरच होणार एवढी जम्बो भरती

Next Post

पीएम किसान सन्मान निधीसाठी पंतप्रधान मोदी यांनी १६ हजार ८०० कोटी रुपये हस्तांतरित केले

Next Post

पीएम किसान सन्मान निधीसाठी पंतप्रधान मोदी यांनी १६ हजार ८०० कोटी रुपये हस्तांतरित केले

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group