India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अभिनेत्री गौतमी देशपांडे हिची ती पोस्ट चर्चेत; का? असं काय लिहिलंय तिने?

India Darpan by India Darpan
March 15, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी मालिका विश्वात सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रीची कमतरता नाही. मृण्मयी आणि गौतमी देशपांडे या दोघी बहिणी देखण्या तर आहेतच पण अभिनयसंपन्न देखील आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या क्षेत्रात महिलांसोबत होणाऱ्या किंवा केल्या जाणाऱ्या दुजाभावावर तिने आपल्या पोस्टमधून बोट ठेवले आहे.

गौतमी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच जोडलेली असते. आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करायला तिला नेहमीच आवडतात. गौतमी सोशल मीडियावर नेहमीच तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी, तिचे आणि मृण्मयीचे गमतीशीर व्हिडीओ, तिचे विचार शेअर करत असते.

महिला दिनानिमित्त तिने महिलांना मिळणारा पगार आणि पर डे यावर भाष्य केलं. तिची ही इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे. महिला दिनानिमित्त गौतमीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आणि महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तिने लिहिलं, “महिला दिनाच्या शुभेच्छा! मुलींना पण मुलांसारखी त्या डिझर्व करत असलेली सॅलरी आणि पर डे मिळू देत…बाकी काही त्रास नाहीत आयुष्यात.” तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

गौतमीने ‘सारे तुझ्याचसाठी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. नंतर ‘माझा होशील ना’ या मालिकेने तिला वेगळी ओळख दिली. या मालिकेनंतर गौतमी कोणत्याही मालिकेत झळकली नाही. आता ती छोट्या पडद्यावर कधी परतणार, याची तिचे चाहते वाट बघत आहेत.

Marathi Actress Gautami Deshpande Social Media Post


Previous Post

नॅकमध्येही अनियमितता, गैरप्रकार! कॉलेजेस हे मूल्यांकन का करीत नाहीत? हा संपूर्ण वाद काय आहे?

Next Post

उद्योजकांसाठी नाशिकमध्ये पहिल्यांदाच ‘ऑटो अँड लॉजीस्टिक समिट’; गडकरींसमोर होणार ‘सारथी सुविधा केंद्र’ मॉडेलचे सादरीकरण

Next Post

उद्योजकांसाठी नाशिकमध्ये पहिल्यांदाच ‘ऑटो अँड लॉजीस्टिक समिट’; गडकरींसमोर होणार ‘सारथी सुविधा केंद्र’ मॉडेलचे सादरीकरण

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group