India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मनमाड परिसर हादरला! गॅस सिलेंडर वाहतूक करणा-या ट्रकला भीषण आग; तब्बल २ किमी वाहतूक रोखली (बघा थरारक व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
October 8, 2022
in राज्य
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरात खासगी बस पेटल्याने तब्बल १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, सप्तशृंग गडावर एसटी बस पेटली या दोन घटना घडल्यानंतर आता मनमाड परिसर हादरला आहे. पुणे-इंदूर महामार्गांवर मनमाड जवळ गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने त्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ट्रकला आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फोट असल्याने पोलिसांसह स्थानिक सरकारी यंत्रणेची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. अखेर या मार्गांवरील वाहतूक दोन किलोमीटर अंतरापर्यंत रोखून धरण्यात आली.

ट्रकमध्ये गॅसने भरलेले सुमारे २०० सिलेंडर असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. आहेत मात्र सिलेंडरचे स्फ़ोट होत असल्यामुळे तेथे जाण्यास अडचण येत आहे. अपघातात चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रकमध्ये हायड्रोजन सिलेंडर असल्याचे बोलले जाते. प्रशासनाची मोठी फौज घटनास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत.
बघा, या दुर्घटनेचा हा थरारक व्हिडिओ

Manmad Gas Cylinder Truck Fire Video
Accident Nashik District


Previous Post

नाशिक बस दुर्घटना- घटनास्थळी भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केल्या या घोषणा

Next Post

उर्मिला’ कादंबरीचे आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post

उर्मिला’ कादंबरीचे आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर यांच्या हस्ते प्रकाशन

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी राज्यात कुठे किती मतदान? बघा, आकडेवारी

January 30, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

January 30, 2023

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

January 30, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज अति घाई करु नाही; जाणून घ्या, मंगळवार, ३१ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 30, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३१ जानेवारी २०२३

January 30, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हस्तरेषा ज्ञान

January 30, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group