India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मनमाडचे वाघदर्डी धरण ओव्हरफ्लो, सांडव्यावरून पाणी वाहू लागले (बघा व्हिडीओ)

India Darpan by India Darpan
August 14, 2022
in स्थानिक बातम्या
0

अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण आज दुपारी ६८.३ फूट पातळी होताच ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे समस्त मनमाडकरांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्‍न तुर्तास तरी सुटला आहे.सलग चौथ्या वर्षी वाघदर्डी धरण ओव्हरफ्लोच्या झाले आहे. दरवर्षी गणेशोत्सवा नंतर धरण भरते. पण यंदा धुवाँधार पावसामुळे गणेश उत्सव व स्वातंत्रदिनाच्या पूर्व संध्येलाच धरण ओव्हरफ्लो झाले.
सध्याच्या १४ ते १५ दिवसांआड मानमाडकर जनतेला पाणी वितरण होते. धरण भरल्याने किमान आठवड्यातून २ दिवस पाणी मिळावे अशी अपेक्षा असली तरी सदोष वितरण व्यवस्थेमुळे दररोज पाणी हे मनमाडकरांचे तरी स्वप्नच राहणार आहे. आताही धरणात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे सांडव्यावरून नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे. धरण भरल्याचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी मनमाडकरांनी धरणावर धाव घेतली आहे.


Previous Post

पेटीएमचा पिरामल फायनान्ससोबत सहयोग

Next Post

‘विभाजन विभिषिका स्मृती दिवस’ कार्यक्रमातून फाळणीच्या स्मृतींना उजाळा

Next Post

‘विभाजन विभिषिका स्मृती दिवस’ कार्यक्रमातून फाळणीच्या स्मृतींना उजाळा

ताज्या बातम्या

राशीभविष्य

या व्यक्तींनी व्यवहार करताना घ्यावी काळजी, जाणून घ्या बुधवार ४ ऑक्टोंबर २०२३चे राशिभविष्य

October 3, 2023

सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ९ ऑक्टोबर पासून सुरू, असा आहे निवडणूक कार्यक्रम

October 3, 2023

भारतीय रेल्वेने केले वेळापत्रक प्रसिद्ध, या संकेतस्थळावर उपलब्ध

October 3, 2023
प्रातिनिधिक फोटो

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, आचारसंहिता लागू, पहा सर्व महत्वाच्या तारखा

October 3, 2023

वारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंत्र्याकडे दिली जबाबदारी

October 3, 2023

दिंडोरी पोलिसांना तुरी देऊन फरार झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीनेही केली आत्महत्या…

October 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group