शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अमळनेरच्या मंगळगृह मंदिराचा विकास शेगाव मंदिराच्या धर्तीवर…२५ कोटी रूपयाच्या आराखड्यास मान्यता

by India Darpan
सप्टेंबर 24, 2024 | 8:21 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
cm eknath shinde2 e1702802722219

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अंमळनेर येथील मंगळगृह मंदिराच्या विकासासाठी शिखर समितीने २५ कोटी रूपयाच्या आराखड्यास मान्यता दिली असून शेगाव मंदिराच्या धर्तीवर विकास करण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक संपन्न झाली.

या बैठकीत अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर विकासाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खा. स्मिताताई वाघ,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार समाधान अवताडे, आमदार श्रीमती सरोज अहिरे राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक आदी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या सचिव श्रीमती जयश्री भोज उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.

या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशातील एकमेव अशा मंगळ ग्रह मंदिराचा विकास शेगाव विकास आराखडाच्या पार्श्वभूमीवर करावा व हे काम करण्यासाठी अनुभवी वास्तुविशारदची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या व या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी असे सूचित केले.या कामासाठी तात्काळ शासन निर्णय काढून इ-निविदा करण्याबाबत निर्देश दिले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी या शिखर समिती समोर मंगळगृह मंदिराच्या आराखड्याचे सादरीकरण ठेवले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एसटी महामंडळातील सर्व विनंती बदल्या आता संगणकीय अ‍ॅपव्दारे…

Next Post

या व्यक्तींनी आजचे काम उद्यावर ढकलू नये, जाणून घ्या, बुधवार, २५ सप्टेंबरचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आजचे काम उद्यावर ढकलू नये, जाणून घ्या, बुधवार, २५ सप्टेंबरचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011