शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त २८ नोव्हेंबर विशेष पुरस्कार वितरण सोहळा……

by India Darpan
नोव्हेंबर 7, 2021 | 6:52 pm
in स्थानिक बातम्या
0
niyojan

नाशिक: माळी समाज सेवा समितीच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या महात्मा फुले विशेष पुरस्कार वितरण समारंभाच्या तयारी संदर्भात कार्यकारी मंडळाची बैठक रविवारी दि.(०७) रोजी सकाळी ११ वाजता जुना आडगाव नाका पंचवटी येथे माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे समाज दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे शिवाय महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित व्यख्यान,माळी समाजाची दिनदर्शिका प्रकाशन असे विविध कार्यक्रम २८ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार असून यावेळी महात्मा फुले यांच्या विचारावर आधारित कार्य करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, सहकारी, शैक्षणिक,कामगार, औद्योगिक,नाट्य व सिनेक्षेत्रातील कलावंत ,नाटककार ,पत्रकारिता ,वैद्यकीय व बांधकाम क्षेत्रांतील सर्व समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना महात्मा फुले विशेष पुरस्कार देऊन माळी समाज सेवा समितीच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे.

तरी सर्व समाज बांधवांनी आपण केलेल्या कार्याची माहिती आणि प्रस्ताव malisamajsevasamiti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ९७६६३५९२३३ याwhatsapp नंबरवर दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ च्या आत माळी समाज सेवा समितीचे कार्यालय ४६१०,जुना आडगाव नाका पंचवटी नाशिक या पत्यावर पाठवावे असे आवाहन माळी समाज सेवा समितीच्या वतीने केले आहे.या बैठकीला माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत,ज्येष्ठ समाज सेवक उत्तमराव तांबे,उपाध्यक्ष उत्तमराव बडदे ,कार्याध्यक्ष प्रभाकर क्षीरसागर ,सरचिटणीस हरीश्चंद्र विधाते,शंतनू शिंदे ,मयूर मोटकरी, कैलास सैनी,प्रवीण जेजुरकर,महेश गायकवाड,मंगला माळी,सीताराम सोमासे ,किशोर भास्कर,भास्कर जेजुरकर,संजय पुंड ,रविंद्र माळी, सचिन दप्तरे,नरेंद्र ताजने,नंदकुमार येवलेकर,प्रशांत वाघ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधानांच्या हस्ते ८ नोव्हेंबरला संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पायाभरणी

Next Post

T20 World Cup: भारत स्पर्धेबाहेर; सेमिफायनलमध्ये पोहचले हे ४ संघ

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

T20 World Cup: भारत स्पर्धेबाहेर; सेमिफायनलमध्ये पोहचले हे ४ संघ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011