मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पाऊस केव्हा आणि कसा कोसळणार… महाराष्ट्रासाठी असा आहे हवामान अंदाज…

by India Darpan
सप्टेंबर 10, 2023 | 4:58 pm
in मुख्य बातमी
0
maharashtra rainfall

पाऊस केव्हा आणि कसा कोसळणार…
महाराष्ट्रासाठी असा आहे हवामान अंदाज…
पावसाचा जोर काहीसा कमी होणार
पण नंतर वाढणारही!

सध्या पडत असलेल्या पावसाची तीव्रता ही  ४ दिवस म्हणजे उद्या सोमवार दि.११ सप्टेंबर ते गुरुवार दि. १४ सप्टेंबर पर्यन्त, कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात काहीशी कमी होवून ढगाळ वातावरणासहीत तुरळक ठिकाणीच केवळ मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

Manikrao Khule
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५

मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र जोरदार तर  नाशिक ते कोल्हापूर पर्यंतच्या ५ जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता ही कायम आहे, असे वाटते. त्यामुळे नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापूर ह्या ४ जिल्ह्यातील धरणसमूहात जलसंवर्धन होवून धरणसाठा टक्केवारीतही वाढ होवु शकते, असे वाटते.

बंगालच्या उपसागरात लागोपाठ दोन वेळा नवीन चक्रीय वाऱ्याच्या प्रणाली अस्तित्वात येऊ शकतात. त्यातून कदाचित दोन्ही वेळा त्याचे रूपांतर कमी दाब क्षेत्रात होवु शकते. आणि त्यांच्या वायव्ये दिशेकडे भू-भागावर होणाऱ्या मार्गक्रमणामुळे , श्रावणी पोळ्यानंतर म्हणजे शुक्रवार दि.१५ सप्टेंबर पासून आठवडाभर म्हणजे शनिवार दि. २३ सप्टेंबर पर्यन्त महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवते. त्यातही दि.१७ ते २३ सप्टेंबर(रविवार ते शनिवार) दरम्यान ही शक्यता अधिक असु शकते, असे वाटते.

10 Sept:
14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर, महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांमध्ये मान्सूनचा आणखी एक चांगला कालावधी. ??☔
चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
Keep watch on IMD updates please. pic.twitter.com/T1OWwTGlSN

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 10, 2023

पहिली चक्रीय वाऱ्याची स्थिती १२ सप्टेंबरला तयार होण्याची शक्यता जाणवते. हे सर्व असले तरी चालु वर्ष हे ‘ एल-निनो’ चे आणि महाराष्ट्रासाठी सप्टेंबर महिन्यातील पाऊस हा सरासरीपेक्षा कमी, ह्या पूर्वानुमानाचाही विसर पडू नये, असे वाटते.
विशेष एव्हढेच सांगावसे वाटते.

10 Sept, आज #महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिवळ्या इशारा सह काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
13 सप्टें. पासून पावसाची क्रिया पुन्हा सुरू होत आहे.
Watch for IMD updates.@imdnagpur @RMC_Mumbai @ClimateImd pic.twitter.com/1d5Tt9Q9sW

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 10, 2023

माणिकराव खुळे
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५

Maharashtra Weather Climate Rainfall Forecast

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

-G20 राष्ट्रप्रमुखांनी राजघाट इथे महात्मा गांधी यांना अर्पण केली आदरांजली

Next Post

नंदुरबारमध्ये ‘पोलीस दादाहा सेतू’ उपक्रम… जनतेला असा होणार फायदा…

Next Post
Ndr DioNews Photo 10 sep 2023 561 2

नंदुरबारमध्ये ‘पोलीस दादाहा सेतू’ उपक्रम... जनतेला असा होणार फायदा...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011