मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने राज्यातील काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात एकूण ६ सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बदलीचे आदेश खालीलप्रमाणे
अधिकारी – सध्याचे ठिकाण आणि नवीन नियुक्तीचे ठिकाण
ए. बी. धुळाज – आयुक्त, रोजगार राज्य विमा योजना, मुंबई – महाव्यवस्थापकीय संचालक, MAIDC, मुंबई
ए. एन. करंजकर – महाव्यवस्थापकीय संचालक, MAIDC, मुंबई – आयुक्त, रोजगार राज्य विमा योजना, मुंबई
श्रीमती बुवनेश्वरी एस – वनामती, नागपूर – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे
श्रीमती वनमथी सी. – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे – आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई
आशिष येरेकर – सहाय्यक जिल्हाधिकारी आणि PO, ITDP, गडचिरोली – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर
मदन नागरगोजे – सहसचिव, OBC बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई – महाव्यवस्थापकीय संचालक, हाफकीन महामंडळ