नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या येथे होत आहे. आजच्या दिवसाचे कामकाज सुरू झाले आहे. गेले चार दिवस अधिवेशन विविध कारणांनी गाजले. त्यामुळे आज अधिवेशनात काय घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विधानसभेतील कामकाज सुरू झाले आहे. सध्या तारांकीत प्रश्न सुरू आहेत. बघा, त्याचे थेट प्रक्षेपण
Maharashtra Assembly Session Vidhansabha Live Telecast