नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे सुरू आहे. आजच्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. विधान परिषदेत लक्ष्यवेधीद्वारे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार सुरू केला आहे. त्याला मंत्र्यांकडून उत्तरे दिली जात आहेत. बघा, तेथील कामकाजाचे हे थेट प्रक्षेपण
Maharashtra Assembly Session MLC Live Telecast
Nagpur Winter State