India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

२०१७पासून ५किमीचा रस्ता का पूर्ण होत नाही? ३ पत्रे देऊनही कंत्राटदार ब्लॅकलिस्ट का झाला नाही? बघा, विधानसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण

India Darpan by India Darpan
December 27, 2022
in राज्य
0

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नंदुरबार जिल्ह्यातील ५ किलोमीटर अंतराचा रस्ता तयार करण्याचे काम २०१७ पासून सुरू आहे. अद्यापही तो पूर्ण झालेला नाही. याप्रकरणी सरकार दरबारी वारंवार पत्रव्यवहार केला. पण, काहीच झाले नाही. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणारे पत्र तीनवेळा दिले. पण, त्याचीही दखल घेतली नाही, असा प्रश्न शहाद्याचे आमदार राजेश पाडवी यांनी उपस्थित केला. त्यानंतर अशाच प्रकारचे प्रश्न आणि तक्रारी माजी मंत्री जयकुमार रावल, यशोमती ठाकूर आणि अन्य आमदारांनी मांडल्या. त्यामुळए सभागृहात अतिशय गंभीर वातावरण तयार झाले. आदिवासी भागातील रस्त्याची दयनीस अवस्था, सरकारी योजना, कंत्राटदारांची मनमानी, कामचुकारांना पाठिशी घालणारे सरकारी अधिकारी या सर्वच बाबी यानिमित्ताने चव्हाट्यावर आल्या.
बघा, विधानसभेच्या आजच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण

Maharashtra Assembly Session Live Telecast
Vidhan Bhavan Winter Nagpur


Previous Post

LIVE : विधान परिषदेत लक्ष्यवेधीद्वारे विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार; बघा, थेट प्रक्षेपण

Next Post

तुमची रास वृषभ आहे का? २०२३ हे वर्ष तुम्हाला असं जाईल; घ्या जाणून सविस्तर

Next Post

तुमची रास वृषभ आहे का? २०२३ हे वर्ष तुम्हाला असं जाईल; घ्या जाणून सविस्तर

ताज्या बातम्या

डोंबिवलीहून नवी मुंबई आता अवघ्या काही मिनिटांत; पारसिक बोगदा दोन्ही बाजूने खुला

January 27, 2023

अनेक दशके झाली तरी वेठबिगारीचं भूत आदिवासींच्या मानगुटीवर का आहे? त्याचं मूळ नक्की कशात आहे?

January 27, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आज अचानक धनलाभाची चिन्हे; जाणून घ्या, शनिवार, २८ जानेवारीचे राशिभविष्य (सोबत रथसप्तमीचे महत्व)

January 27, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २८ जानेवारी २०२३

January 27, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – विद्यार्थ्याचे उत्तर

January 27, 2023

पिंपरी चिंचवडमध्ये ईडीचे छापे! आता कुणावर झाली कारवाई? आणि का?

January 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group