India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महाराष्ट्रातील या दोन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर; बिनविरोध होणार की?

India Darpan by India Darpan
January 18, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यात पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच कक्ररोगामुळे निधन झाले आहे. या दोन्ही जागांवर आता पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, ३१ जानेवारी रोजी उमेदावारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल. ७ फेब्रुवारी पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. ८ फेब्रुवारी उमेदवारी अर्जांची छाननी, १० फेब्रुवारी रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख असेल. २७ फेब्रुवारी रोजी मतदान होईल आणि २ मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.

बिनविरोध होणार की
दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील व्यक्तीला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विधानसभेचा कार्यकाळ २०२४ पर्यंत आहे. म्हणजेच, निवडून येणारा आमदार हा एक ते सव्वा वर्षांसाठीच असेल. त्यामुळे या रिक्त जागांवर बिनविरोध निवडणूक होणार की, चुरशीची लढत होणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.

Maharashtra 2 Assembly Seats By Poll Election Declared
Pune Kasba Pimpri Chinchwad BJP Politics


Previous Post

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये निवडणूक जाहीर; असा आहे संपूर्ण कार्यक्रम

Next Post

सातपूरला पुन्हा एकदा टवाळखोरांचा उपद्रव; रात्री ८ ते १० वाहनांच्या फोडल्या काचा

Next Post

सातपूरला पुन्हा एकदा टवाळखोरांचा उपद्रव; रात्री ८ ते १० वाहनांच्या फोडल्या काचा

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group