India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

LIVE : महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन; बघा, थेट प्रक्षेपण

India Darpan by India Darpan
February 28, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. सोमवारी या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. त्यानंतर आज दुस-या दिवशी कांद्याच्या प्रश्नांवरुन सभागृहात गदारोळ झाला. या अधिवेशाचे थेट प्रक्षेपण युट्युबवर बघा. हे अधिवेशन २५ मार्च पर्यंत असणार आहे. या अधिवेशनात सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प गुरुवार, ९ मार्च रोजी सादर केला जाणार आहे.
https://www.youtube.com/live/og4G5Y-C_fg?feature=share


Previous Post

पीएम किसान सन्मान निधीसाठी पंतप्रधान मोदी यांनी १६ हजार ८०० कोटी रुपये हस्तांतरित केले

Next Post

कांद्याच्या प्रश्नांवरुन विधिमंडळाच्या पाय-यावर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी, सभागृहातही गदारोळ (बघा व्हिडिओ)

Next Post

कांद्याच्या प्रश्नांवरुन विधिमंडळाच्या पाय-यावर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी, सभागृहातही गदारोळ (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group