India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या बापास न्यायालयाने ठोठावली जन्मठेपीची शिक्षा

India Darpan by India Darpan
June 23, 2022
in क्राईम डायरी
0

 

नाशिक – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या बापास जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या.श्रीमती एम.व्ही भाटीया यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राजू अहिरे (४०) असे बापाचे नाव आहे. गेल्या वर्षी ९ एप्रिल २०२१ रोजी फुलेनगर भागात ही घटना घडली होती. बापाने घरात कुणी नसल्याची संधी साधत आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केला होता. आपल्या मुलीस ओरडली तर बघ अशी धमकी देत त्याने हे कृत्य केले होते. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात बलात्कार, पोक्सो आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक धनश्री पाटील यांनी केला. या गुह्यात आरोपीस अटक करू न त्यांनी सबळ पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्याचे कामकाज सरकारी वकिल अ‍ॅड.रेवती कोतवाल यांनी पाहिले. न्यायालयाने बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ५ आणि ६ मध्ये आरोपीस जन्मठेप आणि वेगवेगळया कलमान्वये ५० हजार रूपयांचा दंड ठोठावला.


Previous Post

इयत्ता अकरावीच्या प्रवेशाबाबत महत्त्वाचे अपडेट; …तेव्हाच भरता येणार दुसरा अर्ज

Next Post

धक्कादायक! टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कारने घेतला अचानक पेट; कंपनीने दिली ही प्रतिक्रीया

Next Post

धक्कादायक! टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कारने घेतला अचानक पेट; कंपनीने दिली ही प्रतिक्रीया

ताज्या बातम्या

‘अशी सत्ता पसंत नाही’; महाराष्ट्रातील राजकीय नाट्यात अटल बिहारींचे भाषण व्हायरल

June 25, 2022

निलम गोऱ्हे यांना उपसभापतीपदी ३ वर्षे पूर्ण; त्यांच्या कारकिर्दीचा हा आढावा…

June 25, 2022

क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्याच्या नियमात येत्या १ जुलैपासून बदल; जाणून घ्या सविस्तर

June 25, 2022

आता भारतातच होणार वाहनांचे क्रॅश टेस्टिंग; सेफ्टी रेटिंगही मिळणार

June 25, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले हे आदेश

June 25, 2022
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

मंगलाष्टकावेळी वधू-वरामध्ये कडाक्याचे भांडण; नंतर पुढं हे सगळं घडलं

June 25, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group