रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लासलगाव बाह्य वळण रस्त्याच्या कामाला गती द्या; पालकमंत्री छगन भुजबळ

by India Darpan
जुलै 10, 2021 | 11:34 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210710 WA0122 e1625916727142

नाशिक – लासलगाव शहराच्या बाहेरून जात असलेल्या बाह्य वळण रस्त्याचे व उड्डाणपूलाचे कामास अधिक गती देऊन तातडीने काम पूर्ण करण्याच्या  सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

पालकमंत्री छगन भुजबळ हे आज येवला मतदारसंघातील लासलगाव दौऱ्यावर असतांना त्यांनी आज लासलगाव बाह्य वळण रस्ता व उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना या कामास अधिक गती देण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी लासलगाव ग्रामपंचायतचे सरपंच जयदत्त होळकर, प्रांताधिकारी  डॉ.अर्चना पठारे, उपविभागीय अभियंता गोसावी, अभियंता गणेश चौधरी,लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ,यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, बाह्य वळण रस्त्याच्या कामामध्ये नव्याने भूसंपादन करावयाच्या जागेबाबत तातडीने शेतकऱ्यांचे संमती पत्र घेऊन याबाबत जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन तात्काळ मोबदला देण्याबाबत निर्णय घेण्यात यावा. त्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून येथील बाधित शेतकऱ्यांचे असलेले प्रश्न तातडीने सोडविण्यात यावे असे आदेश प्रांताधिकारी यांना दिले.

राहिलेले भूसंपादन वगळता इतर बाह्य वळण रस्त्याचे व उड्डाण पुलाच्या कामांना गती देऊन ते पूर्ण करण्यात यावे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी. ही सर्व कामांची प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करण्यात यावी. तसेच याबाबत पुन्हा महिनाभरात कामाची पाहणी करण्यात येईल. त्यावेळी कामाची प्रगती दिसली पाहिजे अशा सूचनाही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

IMG 20210710 WA0116

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

समाज कल्याण कर्मचाऱ्यांना मिळणार ऑनलाईन प्रशिक्षण

Next Post

घोटी – अ‍ॅड. कीर्ती जाधव यांची बंजारा समाज जिल्हाध्यक्षपदी निवड

Next Post
20210710 170736

घोटी - अ‍ॅड. कीर्ती जाधव यांची बंजारा समाज जिल्हाध्यक्षपदी निवड

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011