शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धक्कादायक! दिंडोरी तालुक्यात ११ वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण

by India Darpan
डिसेंबर 2, 2021 | 10:43 am
in क्राईम डायरी
0
crime diary 2

दिंडोरी – तालुक्यातील परमोरी येथील 11 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घजली आहे. हा मुलगा गेल्या ५ दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. मात्र, त्याचे अपहरण झाल्याची तक्रार देण्यात आली असून वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दर मुलास परमोरी परिसरातून अज्ञात व्यक्तीने काहीतरी फुस लावून दुचाकीवरून पळवून नेल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, परमोरी येथील विशाल श्रावण गुंबाडे या अकरा वर्षाच्या मुलगा 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास लखमापूर फाटा येथून परमोरी गावाकडे एक मित्रासोबत येत असताना हेल्मेट घातलेल्या काळया दुचाकीवरून आलेल्या आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यास काहीतरी फुस लावत त्यास दुचाकीवर बसवून घेवून गेला आईवडिलांनी संध्याकाळी तो घरी न आल्याने त्याची चौकशी करत शोधाशोध केली नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र तो सापडला नाही अखेर वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे वणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकरोडला अपघातात दोन ठार

Next Post

नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास प्रारंभ; ७ डिसेंबरपर्यंत मुदत

Next Post
election 2

नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास प्रारंभ; ७ डिसेंबरपर्यंत मुदत

ताज्या बातम्या

GrD PPPacAALypi e1747393097735

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर…उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

मे 16, 2025
1500x500 1024x341 1 e1747389571661

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक…५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्यसह १५८ पदकांची लयलूट

मे 16, 2025
accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

मे 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या ठिकाणी जप्त केलेल्या २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री….

मे 16, 2025
old man

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

मे 16, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

मे 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011