India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

खेलो इंडिया महिला रँकिंग राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या आठ खेळाडूंना महाराष्ट्र संघात स्थान

India Darpan by India Darpan
October 22, 2022
in Uncategorized, स्थानिक बातम्या
0

मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तरप्रदेश येथे मोदीनगर येथे होणाऱ्या दुसऱ्या खेलो इंडिया महिला रँकिंग राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या जयभवानी व्यायामशाळेच्या आठ खेळाडूंनी महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात स्थान मिळवले आहे. ४० किलो वजनी गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे, नूतन बाबासाहेब दराडे ५५ किलो,वैष्णवी वाल्मिक इप्पर ५९ किलो,वैष्णवी जनार्धन उगले ६४ किलो,संध्या भास्कर सरोदे ७१ किलो,आंतरराष्ट्रीय खेळाडू निकिता वाल्मिक काळे ७१ किलो,धनश्री विनोद बेदाडे ७६ किलो, करिष्मा रफिक शाह ७६ किलो

भारतातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू मोदीनगर उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होत असून प्रत्येक वजनी गटातील विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, प्रा. दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी. जी. धारवाडकर, अध्यक्ष पी. जे. दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंच वाघ, मुख्याध्यापक आर. एन. थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका सौ. पोतदार एस. एस, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष संजय मिसर, सचिव प्रमोद चोळकर, भारतीय व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघाचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

मध्यप्रदेशमध्ये खासगी ट्रॅव्हल बसला भीषण अपघात; १५ ठार, ४० जखमी

Next Post

मध्यप्रदेशमध्ये खासगी ट्रॅव्हल बसला भीषण अपघात; १५ ठार, ४० जखमी

ताज्या बातम्या

दोन मजली बिल्डींग चक्क उचलून नऊ फूट मागे सरकवली; कसं काय? पुण्यातील अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा (व्हिडिओ)

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

बँकेत पैसे भरण्यासाठी रांगेत उभे असतांना वृध्द महिलेची पर्स उघडून चोरट्यांनी एक लाख रुपये केले लंपास

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण करणा-याला पोलिसांनी केले गजाआड

March 22, 2023

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

March 22, 2023

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group