मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडली; पत्रकार परिषद रद्द

by India Darpan
जुलै 8, 2021 | 5:02 am
in संमिश्र वार्ता
0
khadse 1

मुंबई –  माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडल्याने आज मुंबईत होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने ट्विट करत ही माहिती दिली आहे. ईडीने कालच खडसे यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे आजच्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, खडसे यांची प्रकृती बिघडल्याने ही पत्रकार परिषद रद्द झाली आहे.
बुधवारी खडसे यांचे जावई गिरीश चौधरींना ईडीने भोसला जमीन घोटाळयाप्रकरणी अटक केली आहे या अटकेमुळे खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहे. खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर ईडीची कारवाई करत असल्याचे आरोप होत आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत खडसे आपली भूमिका स्पष्ट करणार होते.
२०१६ मध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना पुण्यातील भोसरी येथे एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यानंतर या प्रकरणी विविध चौकशाही झाल्या. पण, त्यानंतर ईडीकडे हे प्रकरण गेल्यानंतर त्यांनी कारवाई सुरु केली. भोसरी येथील भूखंड हे ३१ कोटी रुपयांचे असतांना ३ कोटी ७ लाख रुपयाला घेण्यात आला, रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी केल्याचाही या प्रकरणात आरोप आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. एकनाथराव खडसे यांची प्रकृती खालावल्याने त्यांची उद्या दि. ८ जुलै रोजीची पूर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात येत आहे. माध्यमकर्मींनी कृपया याची नोंद घ्यावी. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. धन्यवाद.

— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) July 7, 2021

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गुगल क्रोमवरील नोटिफेशनमुळे हैराण झालात? हे करून पाहाच

Next Post

अभिनेत्री जुही चावलाला उच्च न्यायालयाने फटकारले; कारण…

Next Post
juhi chawla

अभिनेत्री जुही चावलाला उच्च न्यायालयाने फटकारले; कारण...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011