कळवण – कळवण नगर पंचायत निवडणुकीत १७ पैकी १४ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहे. त्यात राष्ट्रवादी- ९,काँग्रेस-३, शिवसेना- २, भाजप- २, मनसे- १ असे पक्षनिहाय उमेदवार निवडणून आले आहे. या निवडणुकीत मनसेने उघडलं खाते उघडले आहे.
कळवण मधील विजयी उमेदवार
प्रभाग १ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतिक पगार विजयी
प्रभाग २ मधून शिवसेनेच्या ताराबाई आंबेकर विजयी
प्रभाग ३ मधून राष्ट्रीय काँग्रेसचे मयूर बहिरम विजयी
प्रभाग ४ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव पगार विजयी
प्रभाग ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राहूल पगार विजयी
प्रभाग ६ मधून शिवसेनेच्या रोहिणी महाले विजयी
प्रभाग ८ मधून मनसे चे चेतन मैद विजयी
प्रभाग ९ मधून भाजपच्या भाग्यश्री शिरोडे विजयी
प्रभाग १० मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योत्सना जाधव विजयी
प्रभाग १३ मधून राष्ट्रीय काँग्रेसच्या रत्ना पगार विजयी
प्रभाग १४ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब जाधव विजयी
प्रभाग १५ मधून भाजपाच्या भारती पगार विजयी