India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कळवण येथे मंगळवारी उद्योग मार्गदर्शन मेळावा; महाव्यवस्थापक संदीप पाटील करणार मार्गदर्शन

India Darpan by India Darpan
June 19, 2022
in वाणिज्य
0

कळवण – युवक व महिलांसाठी उद्योग मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कळवण व्यापारी महासंघ, रोटरी क्लब ऑफ कळवण, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर तर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रकल्प संयोजक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड अग्रीकल्चर चे विश्वस्त विलास शिरोरे यांनी दिली.

मंगळवार दि 21 जून 2022 रोजी सकाळी १०.३० वाजता हरिओम लॉन्स येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कर्ज योजना व सबंधित उद्योग यावर सविस्तर माहिती देण्यात येईल. शहरातील सर्व प्रमुख बँकांचे शाखाधिकारी मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यासाठी शहरातील रोटरी क्लब ,इनरव्हील क्लब ,रोटरॅक्ट क्लब सह सामाजीक व उद्योग संस्था पुढाकार घेत आहेत .या उद्योग मेळाव्यास उपस्थित रहावे असे आव्हान व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहनलाल संचेती, जयवंत देवघरे, रोटरी क्लब ऑफ कळवण चे निलेश भामरे संभाजी पवार ,इनरव्हील क्लब च्या नयना पगार, निर्मला संचेती यांनी केले आहे.


Previous Post

सटाणा मर्चंट बँकेसाठी ७४.७२ टक्के मतदान; ६२३६ सभासदांनी केले मतदान

Next Post

नाशिक- गंजमाळ येथील मास्टर मॉलला आग; लाखोंचे नुकसान

Next Post

नाशिक- गंजमाळ येथील मास्टर मॉलला आग; लाखोंचे नुकसान

ताज्या बातम्या

‘अशी सत्ता पसंत नाही’; महाराष्ट्रातील राजकीय नाट्यात अटल बिहारींचे भाषण व्हायरल

June 25, 2022

निलम गोऱ्हे यांना उपसभापतीपदी ३ वर्षे पूर्ण; त्यांच्या कारकिर्दीचा हा आढावा…

June 25, 2022

क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्याच्या नियमात येत्या १ जुलैपासून बदल; जाणून घ्या सविस्तर

June 25, 2022

आता भारतातच होणार वाहनांचे क्रॅश टेस्टिंग; सेफ्टी रेटिंगही मिळणार

June 25, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले हे आदेश

June 25, 2022
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

मंगलाष्टकावेळी वधू-वरामध्ये कडाक्याचे भांडण; नंतर पुढं हे सगळं घडलं

June 25, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group