India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इंडिया दर्पण – हास्य षटकार – शिक्षक, विद्यार्थी आणि अभ्यास

India Darpan by India Darpan
December 29, 2022
in मनोरंजन
0

इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
शिक्षक, विद्यार्थी आणि अभ्यास
शाळेत मॅडम शिकवित असतात.
त्याचवेळी त्यांना लक्षात येते की
पिंट्याचे वर्गात लक्ष नाही

शिक्षिका : पिंट्या तू सध्या अभ्यासात लक्ष का देत नाहीस?
पिंट्या : कारण अभ्यास फक्त दोन कारणांसाठी केला जातो…
शिक्षिका (मोठ्या उत्सुकतेने आणि रागानेही) : ते कोणते?
पिंट्या : कारण एक म्हणजे भीतीमुळे
आणि
दुसरे कारण म्हणजे छंद.
शिक्षिका : म्हणजे? तुला काय म्हणायचे आहे?
पिंट्या (पिक्चरचा डायलॉग) :  बिना वजह के शौक हम रखते नहीं
और डरते तो किसी के बाप से नहीं।
– हसमुख


Previous Post

हे पहा, ४५ रुपयांचे ज्यूस थेट १५० रुपयाला… अशी होतेय सर्रास फसवणूक…. तातडीने येथे करा तक्रार

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शुक्रवार – ३० डिसेंबर २०२२

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - शुक्रवार - ३० डिसेंबर २०२२

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group