इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
माझे लग्न कधी होईल
लवकर लग्न व्हावे या हेतूने एक युवक
पंडितजींकडे जातो…
युवक – पंडितजी, माझे लग्न कधी होईल…?
कोणत्या मुलीचा हात मागू.. कसा मागू…?
पंडित – तू काय करतोस?
युवक – मी बेरोजगार आहे…
पंडित – कुठल्यातरी मॉलच्या बाहेर मेहंदीचे दुकान लाव…
आणि मुलींना मेहंदी लावण्याचे काम सुरू कर…
एका दगडात दोन पक्षी…
रोजगारही मिळेल…
आणि नशीब चांगलं असेल तर मुलगीही मिळेल…
– हसमुख