इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
बायको टीव्ही पाहत असते
नवरा ऑफिसमधून घरी येतो.
त्यावेळी हॉलमध्ये बायको टीव्ही पाहत असते.
नवरा हात, पाय धुवून हॉलमध्ये येतो.
तरी बायको टीव्हीच पाहत असते
नवरा : काय पाहते आहेस?
बायको : पाककला शो
नवरा : मॅडम, तुम्ही दिवसभर कुकिंग शोच बघता का?
स्वयंपाक कसा करायचा हे अजूनही कळले नाही वाटतं
बायको : तुम्ही कौन बनेगा करोडपती कायम बघता
मी आजवर काही म्हणाले का
– हसमुख